¡Sorpréndeme!

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-07-22 281 Dailymotion

पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे
पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांबरोबरच सर्वांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली
जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांमध्येही 80 ते 125 मिमी पाऊस
उत्तूर येथे ओंकार पोल्ट्री फार्ममध्ये अतिवृष्टीने तीन हजार कोंबडीची पिल्ली दगावली
(बातमीदार : मतीन शेख)
(व्हिडीओ : सुयोग घाटगे)
#kolhapur #NewsBulletin #kolhapurNews